About

डॉ हेम ह्यांना वास्तु भूषण, वास्तु विशारद या पद्वीने गौरविण्यात आले आहे. त्यांना वास्तु शास्त्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. 
तब्येतीमुळे व घरासाठी जेव्हा त्यांना चांगली नोकरी सोडावी लागली, तेव्हा त्यांनी तो वेळ वास्तु व ज्योतिष आत्मसात करण्याकरीता समर्पित केला.
हेम ह्यांनी दोन गुरूंकडून वास्तुचे ज्ञान प्राप्त केले आहे. 
 अनेक वास्तु वर्कशॉप, विशेष वर्ग व शिबीरे यांना त्या उपस्थित राहिल्या आहेत.
वास्तु या विषयाच्या आवडीपोटी त्या खुप शिकल्या आणि स्वता:च्या वास्तुतही तसे बदल केले. वास्तुचे उपाय करून प्राप्त झालेल्या यशामुळे त्यांचा
वास्तु शास्त्रावर ठाम विश्वास बसला.
डॉ हेम यांचे वास्तुचे उपाय सोप्पे, प्रभावी व स्वत: अनुभवलेले, विना तोडफोड व माफक दरात आहेत. 
आता पर्यंत अनेकांना याचा प्रत्यय आला आहे. त्यांनी हे उपाय करून पैसा, समृद्धी, आनंद व शांती मिळवली आहे.
दिवाळीचे उपाय हे अतिशय प्रभावी आहेत. दिवाळी अर्थातच खुद्द लक्ष्मी मातेचा सण आहे. 
आयुष्यात एकदाच हे दिवाळी उपाय विकत घेऊन, दरवर्षी फक्त दिवाळीत श्रद्धेने ते करायचे आहेत. ह्याने आपल्या धनासंबंधी अडचणी दुर होऊन आपल्याला 
प्रत्यक्षात मॉं लक्ष्मीचा आर्शिवाद लाभेल.
आपल्या कष्टाला असेल जर ह्या उपायांची जोड तर होईल प्रत्येक दिवाळी गोड 




Contact Form

Name

Email *

Message *