Happy Ganesh Jayanti



श्री गणेशाय नम:
आज माघी चतुर्थी, आपल्या लाडक्या प्रिय बाप्पाचा Happy Birthday!

माझ्या ब्लॅाग चा आरंभ करण्यास हा शुभ मुर्हूत  योग्य आहे

माझा बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. तो मंगलमूर्ती, विघ्नहर्ता आहे
बाप्पाच्या वाढदिवसाला मी, बाप्पाचे आवडते मोदक, मिठाई चा नेवैद्य दाखवून साजरा करते.
तसेच एखाद्या गरीबाला खाऊ (चॅाकलेट), वह्या पुस्तके दान करते.

सर्वांना गणेश जयंती ची शुभेच्छा!


No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *